You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई वीज पुरवठा चीनच्या सायबर हल्ल्याने बंद झाला होता? सोपी गोष्ट 285
Published
मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये अचानक काही तास लाईट गेले आणि कधीही न झोपणारं शहर ठप्प झालं.
यात घातपात होता का याची चौकशी राज्य सरकार करत होतं. आता यामागे सायबर हल्ला असल्याचं सरकारने मान्य केलंय.
पण तो चीनी हल्लेखोरांनी केला की नाही हे मात्र ते स्पष्टपणे सांगत नाहीयत. मुंबईत नेमकं काय घडलं होतं? असे सायबर हल्ले कसे केले जातात?
संशोधन- बीबीसी मराठी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)