कोव्हिड संकटात अमेरिकेतल्या रस्त्यांवर हे रंगीबेरंगी फ्रिज सर्वांचं लक्ष का वेधून घेतायत?

व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिड संकटात अमेरिकेतल्या रस्त्यांवर हे रंगीबेरंगी फ्रिज सर्वांचं लक्ष का वेधून घेतायत?
Published

अमेरिकेत गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये जवळपास 5 कोटी लोकांनी भुकेचा सामना केला. बायडन प्रशासनाने अमेरिकेतल्या अन्नाच्या संकटावर उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.

पण त्या प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागणार आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील काही लोकांनी पुढे येत गरजूंना अनोख्या मार्गाने मदत पोहचवायला सुरुवात केलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)