प्रियंका चोप्राला प्रेमाआधी मैत्री होणं का महत्त्वाचं वाटतं?

Published

प्रियंका चोप्राने नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तक लिहिल्यामुळे स्वत:च्या आयुष्यात परत डोकावून पाहता आलं असे ती सांगते.

कलाकार आणि साधा मनुष्य यातला फरक लोकांना ओळखता येत नाही. त्यामुळे गोष्टींचा गुंता वाढतो. आपण चर्चेचा विषय बनतो. पण त्याबद्दल प्रियंकाने एक शक्कल लढवलीये. तसंच तिने पती निक जोनास सोबतच्या आठवणीही सांगितल्या आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)