एका महिन्यानंतरही म्यानमारमध्ये लोकशाहीसाठी तीव्र आंदोलन

Published

म्यानमारमध्ये लष्करी उठावाला एक महिना पूर्ण झाला पण त्याविरोधात लोकांचा प्रक्षोभ थांबण्याची चिन्हं नाहीत.

लोकशाही पुन्हा प्रस्थापित करा, या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनातील अनेकांचे बळी गेले आहेत. म्यानमारच्या रस्त्यावर रविवार हा दिवस रक्तरंजित ठरला. या दिवशी 18 जणांचे बळी गेले.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)