You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिड लस घेतलेल्या लोकांना व्हायरसची लागण न होण्याची कितपत शक्यता?
Published
कोव्हिड लशींची मदत कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठीच नाही तर आजारी पडण्यापासून संरक्षण करण्यासाठीही होऊ शकतो असे निष्कर्ष पुढे आलेत.
युकेतल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसंबधी केलल्या एका अभ्यासातून तसं स्पष्ट झालंय. फायझर लशीच्या एका डोसमुळे कोणत्याही लक्षणांशिवाय व्हायरसची लागण होण्याचा धोका कमी होतो.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)