हे देवमासे मृत्यूच्या दाढेतून वाचले आणि गाऊ लागले

Published

अलीकडे पायलट व्हेल समुद्रकिनाऱ्यावर वाहून येण्याच्या घटना अनेकदा घडत आहेत. न्यूझीलंडमध्येही अलिकडेच असं घडलं. पण सुदैवाने यावेळी त्यांना वाचवण्यासाठी अनेकांनी धाव घेतली. यातले दोन मासे सुटका झाल्यानंतर गाणं म्हणत होते. कसे? ऐका.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)