कोरोना व्हायरस : विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यायची? सोपी गोष्ट 283

Published

कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातली रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. वाशिम, सातारा, सोलापुरात जवळपास 300 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी कोव्हिड पॉझिटिव्ह झाले.

कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होतच नाही असा अनेकांचा ग्रह आहे. लहान मुलांची कोरोनाच्या काळात काळजी कशी घ्यायची? शाळांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय करायला हवे? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमधून.

संशोधन- टीम बीबीसी

लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)