अमरावतीत कोरोनाचा उद्रेक नेमका कसा झाला? संसर्ग झपाट्याने कसा पसरला?

Published

अवघ्या सात दिवसांमध्ये अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागात कोरोना व्हायरस वेगाने प्रसार होत होता.

अमरावतीत कोरोनाचा उद्रेक नेमका कसा झाला? संसर्ग झपाट्याने कसा पसरला? आरोग्य आणि जिल्हा प्रशासन यंत्रणा या आव्हानाचा सामना कसा करणार या प्रश्नांची उत्तरं शोधणारा मयांक भागवत आणि नितेश राऊत यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)