सावरकरांचे गायीबद्दलचे विचार उद्धव ठाकरे, फडणवीसांना पटतात का?

Published

सावरकरांचे सगळे विचार तुम्हाला कळले आहेत का? असा प्रश्न एकदा उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपला विचारला होता. इतकच नव्हे तर त्यांचे सगळे विचार आम्हाला तरी कळले आहेत का हे पाहायला हवे असंही ते म्हणाले होते. सावरकरांचे नेमके काय विचार होते? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

लेखन, संशोधन, निवेदनः ओंकार करंबेळकर

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)