रेशन कार्डवरील रेकॉर्ड ऑनलाईन कसा पाहायचा? #गावाकडची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, रेशन कार्डवरील रेकॉर्ड ऑनलाईन कसा पाहायचा? गावाकडची गोष्ट
Published

रेशन कार्डवर आपल्याला दर महिन्याला किती धान्य मिळायला हवं, त्याचा दर नेमका किती असावा, याची माहिती आपण घरबसल्या 5 मिनिटांत पाहू शकतो.

तुम्ही हा दर पाहून तुमच्या ओळखीच्या लोकांना मदतही करू शकता. त्यांचा वेळ वाचवू शकता आणि त्यांची फसवणूक होणार नाही, याची खबरदारीही घेऊ शकता. ते कसं, याचीच माहिती आपण या गावाकडची गोष्ट क्रमांक 32 मध्ये पाहत आहोत.

ISWOTY

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)