कोरोनिल : रामदेव बाबांच्या औषधावर महाराष्ट्रात बंदी का आली?#सोपीगोष्ट 280
Published
योग गुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेलं कोरोनिल औषध लाँच केलं.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये, हे औषध कोरोनावर परिणामकारक असण्याचा दावा करण्यात आला.
या औषधाला WHO, IMF आणि इतरांकडून मान्यता मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोरोनिलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. कोरोनिलविषयी काय दावे करण्यात आले? आणि त्यावर कोणी काय प्रतिक्रिया दिलेली आहे? जाणून घेण्यासाठी पहा, ही सोपी गोष्ट.
संशोधन : मयांक भागवत
लेखन,निवेदन : अमृता दुर्वे
व्हीडिओ एडिटिंग : निलेश भोसले

हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)