'मी इथं शेकडो पांढरे शार्क पाहिलेत, पण आता एकही दिसत नाही'
Published
दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनची ही घटना आहे.
इथल्या समुद्र किनाऱ्याजवळ एकेकाळी पांढऱ्या शार्कची मोठी वस्ती होती. पण आता ती संपुष्टात आलीये. यामागे अनेक कारणे सांगितली जातायत. यात शार्क आणि व्हेल यांच्यातल्या संघर्षाचाही समावेश आहे. तर नक्की तिथं काय घडतयं हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)