You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : डबल मास्किंग म्हणजे काय, त्याने जास्त संरक्षण मिळतं का? #सोपीगोष्ट 279
एका ऐवजी 2 मास्क एकावेळी वापरणं अधिक सुरक्षित असल्याचं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटलंय.
कोव्हिड 19 पसरवणाऱ्या Sars –CoV2 या मूळ विषाणूच्या तुलनेत त्याचे नवीन व्हेरियंट्स हे अधिक Transmissible म्हणजे पसरण्याजोगे असल्याचं म्हणत डॉ. अँथनी फाऊची यांनी लोकांना डबल मास्किंगचा सल्ला दिलाय.
असं करावं का, त्यामुळे कोव्हिडपासून डबल संरक्षण मिळतं का? त्यामुळे गुदमणार नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे डबल मास्किंगसाठी कोणते मास्क वापरायचे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
संशोधन : अमृता दुर्वे
निवेदन : अमृता दुर्वे
व्हीडिओ एडिटिंग : निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)