भारत-पाक फाळणीपूर्वी बलोचिस्तानात राहणाऱ्या 5 हजार हिंदूची कहाणी
Published
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांना जोडणारा जुना व्यापारी मार्ग बलोचिस्तानमधून जातो. इथल्या चमन या शहरात भारत-पाक फाळणीच्या पूर्वीपासून अनेक हिंदू कुटुंब राहतायत. अफगाणिस्तानातून येणाऱ्या निर्वासितांचा लोंढा असो कि युद्धजन्य परिस्थिती असो या हिंदू अल्पसंख्याक कुटुंबांना कधी असुरक्षित वाटलं नाही.
चमनमधल्या रस्त्यांना हिंदू माणसांची दिलेली नावं अनेक वर्षांपासून प्रचलित आहेत. कसं आहे हे चमन शहर आणि तिथले हिंदू. बीबीसीसाठी सादुल्लाह अख्तर यांचा रिपोर्ट पाहुया.

हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)