गारपीट कशामुळे होते? अवकाळी गारपिटीची कारणं काय? । सोपी गोष्ट 278

Published

युरोपात खासकरून स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा हलका बर्फ पडत असतो तेव्हा आपल्यालाही तिथली दृश्यं बघायला आवडतात किंवा आपण भुरभुर बर्फवृष्टीचा आनंद घ्यायला सिमला किंवा काश्मिरमध्ये जातो.

पण हाच बर्फ जेव्हा गारा बनून अंगावर आणि शेतावर पडतो ना... तेव्हा तो कसा जीवघेणा ठरतो त्याचा अनुभव आत्ता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र घेतोय. पिकं आडवी पडलीत आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. अनेक लोक जखमीही झालेत. तेव्हा आज समजून घेऊया गारपीट कशी होते आणि यंदा अशी अवकाळी गारपीट होण्याची कारणं काय आहेत सोपी गोष्टमध्ये...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- अरविंद पारेकर