You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना संसर्गाचा दर कमी करण्यासाठी ब्राझीलचा हा प्रयोग महत्त्वाचा ठरेल का?
Published
कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा खूप मोठा फटका ब्राझीलला बसला आहे. आतापर्यंत जवळपास 2 लाख 40 हजार लोक कोव्हिडमुळे मृत्यूमुखी पडले आहेत तर रुग्णांची संख्या एक कोटीच्या घरात आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अचानक आकडे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण ब्राझिलमध्ये एक प्रयोग होतोय. कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी सेहान्ना शहरात एक अभ्यास सुरु आहे. साऊथ अमेरिकेचे बीबीसी प्रतिनिधी कॅटी वॉट्सन यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)