You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाचा अमरावतीमध्ये वेगाने प्रसार 'या' कारणांमुळे होतोय
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. त्यातही विदर्भात हा आकडा मोठा आहे. अमरावतीमधील परिस्थिती सगळ्यात गंभीर आहे. जिल्हा प्रशासनाने इथे वीकेंडला लॉकडाऊन जाहीर केलाय.
अमरावतीत सापडलेला एक कोरोनाचा स्ट्रेन हा अधिक वेगाने पसरत असल्याचं लक्षात आलंय. अमरावतीमध्ये अचानक रुग्णवाढ का झालीय आणि ती रोखण्यासाठी काय करावं लागेल याबद्दलचा बीबीसी मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट.
रिपोर्ट- नितेश राऊत, मयांक भागवत
एडिटिंग- सुमित वैद
निर्मिती- सिद्धनाथ गानू
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)