You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवजयंती : महाराष्ट्र आणि देशविदेशातले ‘1000 किल्ले सर केलेला दुर्गप्रेमी’
Published
हे आहेत पुण्यातील दुर्गप्रेमी मारूती गोळे. मारूती यांनी 2012ला गडभ्रमंती सुरू केली. त्यानंतर अवघ्या 8 वर्षांत त्यांनी महाराष्ट्रातले 487 किल्ले आणि देश-परदेशातील असे एकूण 1000 किल्ले चढण्याचा विक्रम केला, असा त्यांचा दावा आहे.
प्रत्येक किल्ला सर केल्यानंतर ते त्या किल्ल्यातील बारकावे नोंदून ठेवतात. तसंच इतर लोकांना दुर्ग संवर्धनाचं मार्गदर्शनही करतात.
रिपोर्ट - राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)