कोरोना लस: ‘व्हॅक्सिन मैत्री’ भारताला चीनच्या पुढे नेईल?

Published

भारत वेगवेगळ्या देशांना कोव्हिडच्या लशींचा मोफत पुरवठा करतोय. 20 जानेवारीपासून जवळपास 55 लाखांपेक्षा जास्त डोस 17पेक्षा अधिक देशांना पाठवले गेलेत.

साधारण 1 कोटी डोस सशुल्क निर्यात केले गेलेत. भारताच्या या उपक्रमाला व्हॅक्सिन डिप्लोमसी असं म्हटलं जातंय. काही तज्ज्ञांना वाटतं की लशींच्या माध्यमातून भारत चीनचा दक्षिण आशियातला प्रभाव कमी करू शकतो. अरुणोदय मुखर्जी यांचा स्पेशल रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)