दोन मुलांची आई आणि गृहिणी अशी झाली बॉडीबिल्डर

Published

किरण डेंबला 13 वर्षांपूर्वी गृहिणी होत्या आणि आपल्या घरात शास्त्रीय संगीताचे क्लास घ्यायच्या. 2006 साली त्या 33 वर्षांच्या असताना त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ झाल्याचं निदान आलं. त्यांच्यावर 2 वर्षं उपचार सुरू होते. आजारीपणाने किरण यांना आयुष्याकडे नव्याने पाहायला शिकवलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)