You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पेट्रोलचे वाढते दर मोदी सरकार थांबवू शकेल का? । सोपी गोष्ट 275
Published
पेट्रोलच्या दराने काही राज्यांमध्ये शंभरी गाठली आहे. एकूणच मागच्या वर्षभरात इंधनाच्या दरात भारतात तब्बल तेरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इंधनाचे दर वाढले म्हणजे महागाईही वाढणार आहे. अशावेळी केंद्रसरकारची नेमकी भूमिका काय आहे? इंधनाचे दर असे का चढतायत? आणि ते खरंच आटोक्यात आणता येणार नाहीत का? पाहूया आणि ऐकूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...
संशोधन- ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)