You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतातील शेतकरी आंदोलनाची जाहिरात अमेरिकन टिव्हीवर अशी गाजली
Published
अमेरिकेत सुपरबॉल संडे ही स्पर्धा खूप लोकप्रिय आहे. त्याला लाखोने मिळणारे प्रेक्षक पाहाता भारतीय वंशाच्या अमेरिकन राज सोधी लेन हिने कॅलिफोर्नियातील रहिवाशांच्या मदतीने क्राऊड फंडिंग गोळा केलं.
भारतात चालणाऱ्या शेतकरी आंदोलनासाठी जाहिरात बनवत तिने हे क्राऊड फंडिग केलं.
बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांचा वॉशिंग्टन डीसी वरुन रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)