You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘ही’ दोन औषधं ठरतायत गंभीर कोव्हिड रुग्णांसाठी संजीवनी
‘डेक्झामेथेझोन’ आणि ‘टोसिलिझ्युमाब’ ही दोन औषधं सध्या गंभीर कोव्हिड रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहेत. युकेमधील सार्वजनिक आरोग्य यंत्रणे मार्फत या दोन औषधांच्या वापराविषयी एक सर्वेक्षण सुरू आहे.
आणि त्यातून असं समोर आलंय की, कोव्हिड रुग्णांचं जीवनमान या औषधांमुळे वाढतं. तसंच अतीदक्षता विभागाची वारीही ते चुकवू शकतात. शिवाय ही औषध इतर उपचारांच्या मानाने स्वस्तही आहेत.
त्यामुळे कोव्हिड रुग्णांचा जीव वाचवण्याचा विश्वास या औषधांमुळे डॉक्टरांना मिळाला आहे. बीबीसी प्रतिनिधी फर्गेस वॉल्श यांचा खास रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)