कू अॅप ट्विटरला पर्याय ठरेल का? सोपी गोष्ट 272

व्हीडिओ कॅप्शन, Koo App Twitter ला पर्याय ठरेल का? | सोपी गोष्ट 272
Published

एकीकडे सरकार आणि ट्विटरमध्ये खडाजंगी सुरू आहे. अशात सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी भारतीय बनावटीच्या कू अॅपवर खाती उघडून अनेकांना तिथे येण्याचं आवाहन केलंय. ट्विटर आणि भारत सरकारमध्ये वाद सुरू असताना 'कू' अॅपला प्रोत्साहन देणं हा ट्विटरवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का? फक्त उजव्या विचारसरणीचेच लोक कू अॅपवर जातायत का? पाहणार आहोत याची सोपी गोष्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)