कोरोनातून बरं झाल्यावर त्यांना 'सार्वजनिक शौचालयातला वास चांगला वाटायचा'

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनातून बरं झाल्यावर त्यांना 'सार्वजनिक शौचालयातला वास चांगला वाटायचा'
Published

कोव्हिड 19 आजाराचे काही लोकांवर गंभीर परिणाम झाले आहेत.

अशाच एका युकेतल्या आरोग्य कर्मचारी व्हिक्टोरिया यांच्याबाबतही घडलंय. त्या सांगतात, "मेंदूला वासाच्या गोष्टी नीट समजत नाहीत. त्यामुळे ज्याची वाईट असते ते चांगलं वाटू लागतं. उदाहरणार्थ, सार्वजनिक स्वच्छतागृहात गेल्यावर चांगला वास आल्याचं वाटतं. कांदा, लसूण, कॉफी यांचा वास तसा चांगला असतो. पण त्यांचा वास गटार, सल्फर आणि अमोनियासारखा येतो. जिवनातल्या अनेक गोष्टी वास आणि चवीसोबत जोडलेल्या आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही गमावत नाही तोवर तुम्हाला त्याविषयी कळत नाही."

हा नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)