You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅप्सच्या आधारे भरमसाट कर्ज देऊन वसुलीसाठी छळ करणारे कोण आहेत?
भारतीय तपासयंत्रणा कर्ज देणाऱ्या अॅप्सची चौकशी करतायत. कायद्यांचं उल्लंघन तसंच कर्ज वसूल करण्यासाठी छळवणूक, असे या अॅप्सवर आरोप आहेत.
लोकांनी या बेकायदेशीर अॅप्सपासून सावध राहावं असा इशारा रिझर्व्ह बँकेनेही दिलाय. अनेक तक्रारी आल्यानंतर गुगलने आपल्या प्लेस्टोरमधून अशी अनेक अॅप्स काढून टाकली आहेत.
या अॅप्सनी दिलेल्या अटी आणि नियमांचं उल्लंघन केल्याचं कंपनीला आढळून आलं. बीबीसी प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांचा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)