कोल्हापूर कुस्ती - अपघातामुळे पहिलवानाची कुस्ती सुटली, थंडाई विकून करतोय उवजीविका
Published
कोल्हापूरमध्ये अपघाताने कुस्ती सुटलेल्या पैलवानाची कुंड्यातली थंडाई लक्षवेधी ठरतेय. पैलवानांना या थंडाईचा विशेष फायदा होतो. वजनवाढ, आणि तंदुरुस्तीसाठी ही थंडाई फायद्याची असल्याचं पैलवान सांगतात.
रिपोर्ट- स्वाती पाटील
व्हीडिओ एडिटर- राहुल रणसुभे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)