You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असताना पोस्टमन काकांनी केली मोठी कामगिरी
भारतातलं प्रत्येक गाव आणि वाड्या-वस्त्यांची नाळ जगासोबत जोडण्यात पोस्टमन काकांनी मोठी भूमिका बजावली आहे.
ग्रामीण भागातल्या गरजू व्यक्तींची पोस्ट ही अजूनही लाईफलाईन आहे. लॉकडाऊनच्या काळात खाटावर खिळून असणाऱ्या म्हाताऱ्या आजी-आजोबांची पेन्शन पोस्टमनने घरी जाऊन पोच केली. एकंदर पोस्टमन काका आणखी काय कामे करतात. पत्रांची कामे कमी झाली आहेत. पण इतर कामे वाढली आहेत.
पाहूयात पोस्टमनच्या आयुष्यतला एक दिवस.
व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)