डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमधून गेले असले तरी त्यांच्यावर कारवाई का होतेय?
Published
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शांततापूर्ण सत्तांतरणाला धक्का पोहोचला आहे. ट्रंप यांचा पराभव जाहीर करू नये म्हणून त्यांच्या शसस्त्र समर्थकांनी 6 जानेवारीला वॉशिंग्टनमधल्या कॅपिटॉलवर हल्ला केला. त्यादिवशी परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना काम थांबवावं लागलं होतं.
त्यानंतर डोनाल्ड ट्रंपसहीत इतर रिपब्लिकन नेत्यांवर दंगल घडवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ट्रंप यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई केली जात आहे. पण त्यांच्याविरोधात निकाल काय लागू शकतो? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)