चीनने मोफत दिलेली सिनोफार्म लस पाकिस्तानला फायदेशीर ठरेल?

व्हीडिओ कॅप्शन, चीनने मोफत दिलेली सिनोफार्म लस पाकिस्तानला फायदेशीर ठरेल?
Published

कोव्हिड-19च्या लसीकरणाला पाकिस्तानात सुरुवात होतेय. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लशीची डोस दिले जातील. त्यानंतर वयाची साठी ओलांडलेल्या वृद्धाना लस दिली जाईल. सिनोफार्म लशीचे पाच लाख डोस शेजारी चीनकडून पाकिस्तानला मोफत भेट म्हणून मिळतायत.

पण त्याचबरोबर चीनने वीस देशांसाठी ही लस देण्याचं आणि जगभर निर्यात करायचं मान्य केलंय. या पार्श्वभूमीवर चीनच्या सिनोवॅक आणि सिनोफार्म या लशी कशा आहेत आणि त्यांची विश्वासार्हता काय आहे याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)