अवघड कड्यावरून बाईकने खाली येताना नेमकं कसं वाटतं?

Published

युकेतील प्रसिद्ध माऊंटन बायकर डॅनी मॅकास्किल यांना कोव्हिडच्या काळात आपले परदेश दौरे पूर्णपणे थांबवावे लागले. पण, त्यामुळे त्यांना शोध लागला युके जवळच्या काही थरारक पर्वत रांगांचा. आणि त्यातून जन्म घेतला स्कॉटलंडमधल्या या मोहिमेनं.

कधी कधी 60 अंशाच्या कोनात असलेला चढ पार करतानाचा डॅनी यांचा हा थरारक व्हीडिओ तुम्ही स्वत: पाहा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)