मुंबई लोकल सुरू करायला परवानगी, लॉकडाऊनचे 'हे' नियम

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई लोकल सुरू करायला परवानगी, लॉकडाऊनचे 'हे' नियम
Published

मुंबई लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

लोकलमधून सामान्य नागरिकांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)