महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या वाटेवर जेव्हा हा माजी कैदी चालू लागला...

व्हीडिओ कॅप्शन, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या वाटेवर जेव्हा हा माजी कैदी चालू लागला...
Published

मुंबईत राहणारे लक्ष्मण गोळे गांधी विचारांचे प्रचारक म्हणून भारतभर फिरतात. ते सर्वोदय मंडळाचे 'ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर' आहेत. गेली दहा वर्ष ते भारतभर वेगवेगळ्या तुरुंगातील बंदीसाठी गांधी परीक्षा घेतात.

इतकंच नाही तर अनेकांना चांगलं माणूस म्हणून घडवण्यासाठी प्रयत्न करतात. आज त्यांची गांधीवादी समाजसेवक म्हणून ओळख आहे. हिंसा सोडून अहिंसेच्या मार्गाने जाणाऱ्या लक्ष्मण गोळे यांच्या धाडसी प्रवासाची ही कहाणी.

रिपोर्ट - प्राजक्ता धुळप

कॅमेरा - शाहिद शेख

एडिटिंग - अरविंद पारेकर

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)