पाळी आणि मेन्सट्रुअल कपबद्दल व्हायरल पोस्ट लिहिणारी तरुणी

व्हीडिओ कॅप्शन, पाळी आणि मेन्सट्रुअल कप बद्दल व्हायरल पोस्ट लिहिणारी तरुणी
Published

नम्रता भिंगार्डे या तरुणीने सोशल मीडियावर मासिक पाळीचा त्रास आणि Menstrual Cup वापरण्याविषयीचा आपला अनुभव लिहिला.

त्यानंतर तिचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि तिला अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. फेसबुकवर आणि व्हॉट्सअप फॉरवर्ड करत महिलांनी, पुरुषांनीही याविषयी बोलायला सुरुवात केली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)