अँब्युलन्स गावात पोहोचवण्यासाठी नदीवरून उचलून न्यावी लागली

व्हीडिओ कॅप्शन, अँब्युलन्सला गावात पोहोचवण्यासाठी नदीवरून उचलून न्यावी लागली
Published

नेपाळच्या डोप्ला जिल्ह्यातली ही घटना आहे. झालं असं की इथल्या नद्यांवर बऱ्याच ठिकाणी पूल नाहीयेत. तिथं दोर बांधले आहेत. त्यावरूनच लोक येजा करतात. मग अशा ठिकाणी अँब्युलन्स पोहोचवायची होती. म्हणून ती अँब्युलन्सही दोरला बांधून नदीपलीकडे पोहोचवली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)