गोंडस पांडाने त्यांचा पाय धरल्यावर सोडायलाच तयार होईना
Published
या पांडाचं नाव फू बाओ आहे. ती फक्त 6 महिन्यांची आहे. तर घडलं असं की प्राणी संग्रहालयातले कर्मचारी तिचे वजन करण्यासाठी गेले होते.
तेव्हा तिने त्यांचे पायाला मिठी मारली. काही केल्या सोडायलाच तयार नव्हती. ही दक्षिण कोरियातली ही घटना आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)