कोरोना लॉकडाऊन : कोरोना मुंबई नियम । कोव्हिड लसीकरण वयानुसारच का? । 10वी, 12वी परीक्षेविना पास?- 3 गोष्टी पॉडकास्ट

तीन गोष्टी
Published

मुंबईत वाढती रुग्णसंख्या पाहता एखाद्या इमारतीत 5 पेक्षा जास्त रुग्ण सापडले तर इमारत सील केली जाईल असा नियम आहे.

मोदी सरकार लसीकरण करण्यासाठी वयोमर्यादा काढून का टाकत नाही?

10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचे काय परिणाम होतील?

ऐका आजच्या तीन गोष्टींमध्ये.

Apple Podcasts ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Spotifyवर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

RSS वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.