You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंजली पाटील : 'तृतीयपंथी व्यक्तींचा संघर्ष घरापासूनच सुरू होतो'
अंजली पाटील जळगाव जिल्ह्यातल्या भादली बुद्रुक गावाच्या ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्या आहेत.
निवडणुकीच्या आधी त्या एकदम चर्चेत आल्या कारण खुल्या महिला प्रवर्गातून त्यांनी भरलेला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला.
निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी औरंगाबादच्या खंडपीठात याचिका दाखल केली. कोर्टाने अंजली यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यांनी निवडणूक लढवलीही आणि त्या जिंकल्याही.
पाहा त्यांची कहाणी.
रिपोर्ट - अनघा पाठक
शूट - मंगेश सोनवणे
एडिट - अरविंद पारेकर
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)