कोरोनाचा संसर्ग नसतानाही 1 वर्षाच्या अहमदला जीव का गमवावा लागला?
Published
कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी लेबेनॉनमध्ये येत्या 25 जानेवारीपर्यंत संचारबंदी आणि कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. दररोज कोव्हिडच्या रुग्णांची संख्या इतकी वाढतेय की हॉस्पिटलवरचा ताण प्रचंड वाढलाय. बीबीसी प्रतिनिधी कॅरिन टॉर्बे यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)