जो बायडन हे डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांची मनं वळवू शकतील का?
Published
डोनाल्ड ट्रंप निवडणूक हरले असले तरी त्यांना मत दिलेले जवळपास साडेसात कोटी लोक अजूनही आहेत तसेच आहेत.
राष्ट्राध्यक्ष बायडन यांना जर राजकीय व्रण भरून काढण्याचं आपलं वचन पाळायचं असेल तर त्यांना या लोकांच्या शंका दूर कराव्या लागतील.
बीबीसीचे प्रतिनिधी अलीम मकबुल यांनी टेक्सासमध्ये जाऊन काही ट्रंप समर्थकांची भेट घेतली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)