जो बायडन झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Published

जो बायडन हे परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वॉशिंग्टन डीसी मधला अनेक वर्ष राजकारणाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. जीभेवर साखर ठेवून बोलणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)