You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर बर्फवृष्टीमुळे गोठलं, प्रशासनही हतबल
Published
काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे, इतकी की अनेक ठिकाणी पारा उणे 15 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलाय.
स्थानिकांचं म्हणणं आहे की, प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडलंय. या प्रकारची हिमवृष्टी हाताळण्यासाठी तयारच नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. रियाझ मसरुर यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)