You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युकेमधील या नव्या प्रोटीन उपचारामुळे कोव्हिड रुग्णांचा त्रास कमी होईल?
कोव्हिडच्या रुग्णांना दिलासा मिळेल अशा उपचाराच्या चाचणीच्या नव्या टप्प्याला युकेमध्ये सुरुवात झाली आहे. कोव्हिडचे रुग्ण अतिगंभीर अवस्थेला पोहचू नये म्हणून या औषधाचा उपयोग होईल असं कंपनीला वाटतंय.
या उपचारांमध्ये ’interferon beta’ या रोगप्रतिकारशक्तीचा भाग असणाऱ्या प्रोटीनचा वापर केला जातो. हे उपचार युकेच्या हल रॉयल इन्फर्मरी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका रुग्णावर करण्यात येतोय. बीबीसीचे प्रतिनिधी जस्टीन रॉलेट यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)