You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते का? #सोपी गोष्ट 251
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे.
हा आरोप फेटाळत असतानाच मुंडे यांनी फेसबुकवर दिलेल्या जाहीर स्पष्टीकरणात या महिलेच्या बहिणीबरोबर असलेले संबंध मान्य केले आहेत. आणि त्यांच्यापासून दोन अपत्य असल्याचंही कबूल केलं आहे.
पण, या अपत्यांविषयीची माहिती त्यांनी निवडणूक पूर्व प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही. अशावेळी धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात येऊ शकते का, राजकीय दृष्ट्या ते अडचणीत आहेत का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाहा सोपी गोष्ट...
संशोधन – दीपाली जगताप, ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)