इलॉन मस्क: जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यशाची 6 गुपितं
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांना मागे टाकत नुकतेच इलॉन मस्क हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीच्या समभागांचं मूल्य वाढलं आणि या कंपनीसह 'स्पेस-एक्स' या कंपनीचेही कर्तेधर्ते असणारे इलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती 185 अब्ज डॉलरांपलीकडे गेली.
त्यांच्या यशाचं गुपित काय आहे? काही वर्षांपूर्वी नेमक्या याच प्रश्नावर मी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी पार केलेल्या या नवीन मैलाच्या दगडाचं निमित्त साधून या जुन्या मुलाखतीला पुन्हा उजाळा देऊन आम्ही ती आपल्या समोर सादर करतो आहोत. तर, व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी इलॉन मस्क यांनी सुचवलेली 6 मार्गदर्शक तत्त्वं नक्की पाहा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)