डोनाल्ड ट्रंप समर्थक पुन्हा हल्ला करण्याची FBI ला भीती

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप समर्थक पुन्हा हल्ला करण्याची FBI ला भीती
Published

अमेरिकेत कॅपिटॉल हिलवर झालेल्या हल्ल्यानंतर राजधानीत सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आलीय. जो बायडन यांचा 20 जानेवारीला शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी आणि त्यानंतरही अमेरिकेत सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये सशस्त्र निदर्शनं होण्याचा धोका FBI ने बोलून दाखवलाय.

जो बायडन हे प्रथेप्रमाणे राजधानी वॉशिंग्टनमध्ये खुल्या जागेत शपथ घेणार आहेत. त्यांना या धोक्याबद्दल काय वाटतं? डोनाल्ड ट्रंप यांना या सगळ्याचे परिणाम भोगायला लागतील का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)