You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वॉट्सॲपला पर्याय बनू पाहणारे सिग्नल आणि टेलिग्राम तरी किती सुरक्षित आहेत? #सोपी गोष्ट 249
तुमच्या फोनमध्ये काय आहे? वॉट्स अँप, टेलिग्राम की सिग्नल? अगदी गेल्या आठवड्यापर्यंत तुम्ही डोळे झाकून वॉट्सअँप असं उत्तर दिलं असतं.
पण, अलीकडे त्यांचं गोपनीय माहितीचं धोरण बदललंय. म्हणजे तुमचे अगदी कामाचे मेसेजही कंपनी उघड करू शकते अशी भीती निर्माण झालीय. त्यामुळे लोकांनी टेलिग्राम, सिग्नल अशा पर्यायी अॅपकडे आपला मोर्चा वळवलाय. अशावेळी आज सोपी गोष्टमध्ये बघूया ही अॅप तरी वापरायला सुरक्षित आहेत का?
संशोधन – ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)