भंडारा आग : जिल्हा रुग्णालयात आग लागली तेव्हा 17 बालकं आत होती...
Published
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे 10 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शनिवारच्या (9 जानेवारी) मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आगीची घटना घडली. 17 बालकं अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये होती. त्यातील 7 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)