शेतकरी आंदोलकांना नवीन वर्षाकडून काय हवंय?

Published

26 नोव्हेंबरपासून दिल्लीजवळच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलनकर्ते तळ ठोकून आहेत. सरकारबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या पण अजूनही तोडगा निघालेला नाही. कायदे रद्द करा ही एकच मागणी त्यांनी लावून धरलीय.

31 डिसेंबर 2020 आणि 1 जानेवारी 2021 यांच्या दरम्यानच्या गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या रात्री बीबीसीच्या प्रतिनिधी रुपा झा आणि नेहा शर्मा यांचा सिंघू सीमेवरून हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)