You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरमधली 14व्या शतकातली ही कला का नामशेष होऊ लागलीय?
Published
काश्मीरमधल्या सय्यद ऐजाज यांचं कुटुंब पिढ्यानंपिढ्या पेपीयर मॅशेचं काम करत आहे.
14 व्या शतकात ही कला पर्शियन कलाकारांनी काश्मीरमध्ये आणलीय. या व्यवसायामुळे काश्मीरच्या अनेक कुटुंबाना रोजगार मिळाला.
पण यातून आता पुरेशी कमाई होत नाही. म्हणून शेकडो वर्षं जुनी कला लोप पावत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)